डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : (भीमगर्जने नंतरचे वादळ)
जयभीम म्हणजे काय? Posted by M. D. Ramteke at ११:४४ [AM] कोणत्याही टिप्पण्या नाहीत: यास ईमेल करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २७ (भीमगर्जने नंतरचे वादळ) जातपात तोडक मंडळाचे वार्षिक संमेलन (१९३६) जातपत तोडक नावाची नावाची त्या काळातील पुरोगामी लोकांची एक अत्यंत प्रसिद्ध संघटना होती. जातियवादाच्या विरोधात पुरोगामी म्हणवून घेणा-या हिंदु बांधवांची ही जातीयवाद्यांच्या विरोधात काम करणारी संघटना. पण या संघटनेची कार्यपद्धती मात्र सनातन वाद्याना न दुखविता जातीयवादाचे निर्मूलन करणारी होती. जातीयवाचाव्या विरोधात मोठी भरीव कामगीरी करणारी ही संस्था सनातनी लोकांचा कर्दनकाळ बनून फिरत असे. बाबासाहेबांसारख्या अस्पृश्य उद्धारकाच्या उदयानी ही संस्था अत्यंत भारावून गेली. १९३६ मध्ये लाहोर येथे भरणा-या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भुषवावे असा ठराव या मंडळाद्वारे पास करण्यात आला. तदनंतर बाबासाहेबानी अध्यक्षपद स्विकारावे अशी आग्रहाची विनंती केली. श्री. इंद्रसिंग नावाचा यांचा एक कार्यकर्ता या संद...
















Comments
Post a Comment