Posts

Showing posts from April, 2013
आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक दोनच की सगळेच वापरायचे मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने धागा होता फार उबदार आणि मुलायम म्हटल छान आहे हा धागा धाग्याने ह्या विण राहील कायम मग घेतला मैत्रीचा धागा म्हणता म्हणता ब-याच भरल्या जागा थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला हळू हळू विण घट्ट होत होती तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा धागा होता सुंदर आणि रेशमी धाग्याने त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा आयुष्याला त्यामुळे एक नवा  उद्देश्य मिळाला सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते थोड़े धागे पडले होते  निवांत बसून असेच

टेलिमार्क' विद्यापीठाशी करार

Image
'टेलिमार्क' विद्यापीठाशी करार पुणे विद्यापीठाच्या रुंदावल्या कक्षा ■ पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शिक्षणाबरोबर इतर मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जपानतर्फे संशोधनासाठी नुकत्याच झालेल्या स्वागतापाठोपाठ पुणे विद्यापीठाने र्जमनीच्या ट्युबिंगन विद्यापीठाशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. ■ पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाने उचललेले हे ठोस पाऊल आहे. यामध्ये पुणे विद्यापीठ अथवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्था तसेच ट्युबिंगन विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांतील विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान होणे सहज शक्य होणार आहे. परदेशातील शिक्षण पद्धतीची ओळखही होणार आहे. पुणे । दि. १९ (प्रतिनिधी) संशोधन व वैज्ञानिक प्रगतीसह मानवविकास साधण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. नॉर्वेतील आघाडीच्या टेलिमार्क विद्यापीठाबरोबर पुणे विद्यापीठाने आज सामंजस्य करार केला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि टेलिमार्क युनिव्हर्सिटी कॉलेजचे

संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज

संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज गुणवत्ता व संशोधनावर विशेष भर देण्याची गरज आहे. अतिर्शम व प्रामाणिकपणाने काम केल्यास संशोधन क्षेत्रात यश नक्कीच मिळते. - डॉ. सी. एम. चितळे पिंपरी । दि. १७ (प्रतिनिधी) देशाच्या विकासासाठी संशोधन क्षेत्राला अधिक प्राधान्य दिले पाहिजे, मात्र आपल्या देशात संशोधन विकासाला फारसे प्रोत्साहन दिले जात नसल्याची खंत पुणे विद्यापीठातील व्यवस्थापण शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर यांनी व्यक्त केली. पुणे विद्यापीठ आणि औद्योगिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'रिसर्च मेथडॉलॉजी' या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठ व्यवस्थापन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. चितळे, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे, डॉ. एस. एस. सहस्त्रबुद्धे, एएसएम ग्रुपचे रीसर्च संचालक डॉ. संतोष दास्ताने, डॉ. एस. पी. कल्याणकर, प्रा. राजकुमार घोष, प्रा. सत्येन मराठे आदी उपस्थित होते. डॉ. खेडकर म्हणाले, ''संशोधनात्मक शिक्षणाने मुलांचा तर विकास होईलच, त्याचबरोबर देशाचे ना

Securities and Exchange Board of India (SEBI)

India T he list maintained by the  Securities and Exchange Board of India  (SEBI) is not current as of 2010. [1] [2] Bombay Stock Exchange  (BSE) National Stock Exchange of India  (NSE) Indian Commodity Exchange  (ICEX) United Stock Exchange of India  (USE) Multi Commodity Exchange  (MCX) Over the Counter Exchange of India  (OTCEI) Inter-connected Stock Exchange of India  (ISE) Madras Stock Exchange  (MSE) Coimbatore Stock Exchange  (CSX) Ahmedabad Stock Exchange  (ASE) Bhubaneshwar Stock Exchange  (BhSE) Cochin Stock Exchange  (CSE) Hyderabad Stock Exchange  (HSE) Calcutta Stock Exchange  (CSE) Delhi Stock Exchange  (DSE) Bangalore Stock Exchange Madhya Pradesh Stock Exchange , Indore Jaipur Stock Exchange  (JSE) Magadh Stock Exchange , Patna UP Stock Exchange  (UPSE) Vadodara Stock Exchange ,Vadodara (VSE)