Posts

Showing posts from August, 2011

शॉर्टकट आणि पासवर्ड!

शॉर्टकट आणि पासवर्ड! मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींतील एक असते शॉर्टकट्सची. हे शॉर्टकट्स कसे तयार करायचे? एखादी फाइल दुसऱ्यानं वाचू नये असं वाटत असेल तर कोणता मार्ग आहे याचा घेतलेला वेध... ....... मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरताना भरपूर शॉर्टकट्स उपयोगी पडतात. उदा. मजकूर पेस्ट करायचा असेल तर कंट्रोल व्ही, सगळा मजकूर एकदम सिलेक्ट करायचा असेल तर कंट्रोल ए वगैरे. हे शॉर्टकट्स अगदी प्राथमिक आहेत. ते डिफॉल्ट असतात. परंतु बऱ्याच बाबतीत शॉर्टकट्स नसतात. ते तुम्हाला तयार करता येतात, तुमच्या मजीर्प्रमाणे. त्यासाठी वर्ड ओपन करा. टूल्सवर जाऊन नंतर कस्टमाइजवर क्लिक करा. मग टूलबार्स, कमांड्स आणि ऑप्शन्स असे तीन प्रकार दिसतील. टूलबारमध्ये तुम्हाला जी जी ऑप्शन्स हवी आहेत ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. मात्र अधिकधिक सुविधा हव्यात म्हणून भरमसाठ ऑप्शन्सवर क्लिक करू नका. कारण मग नको ती अॅप्लिकेशन्स तुम्हाला दिसत राहतील. त्याचा प्रत्यक्ष उपयोग असेलच असे नाही. काहींचा मात्र होईल. उदा. तुम्ही वर्डमध्ये काही मजकूर टाइप करत आहात. आपले नेमके किती शब्द झाले हे कसे शोधाल? त्यासाठी वर्डच्या टूल्सम

नेटवर्क ऐतिहासिक पाश्र्वभूमी

आधुनिक काळामध्ये नेटवर्क ही संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनाचा जवळजवळ अविभाज्य भाग झाली आहे. कळत न कळत आपण कुठल्या ना कुठल्या नेटवर्क सेवेचा लाभ घेत असतो. उदा. केबल टीव्ही, बँकांचे जाळे, माहितीच्या नेटवर्कच्या आधारे काही नेटवर्क्‍स विकसित झाली आहेत. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात माहिती मिळविण्यासाठी करतो. ज्यामध्ये इंटरनेट, रेल्वे आरक्षण, ग्रंथालय नेटवर्क व माहितीचे नेटवर्क या दळणवळणातील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा समावेश होतो. जेव्हा माहिती- तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर नेटवर्कची ओळख करून घ्यायची असेल, तर नेटवर्क संकल्पना, तंत्रज्ञान, कार्यप्रणाली, व्यवस्थापन व उपयोग या सर्वाचा सखोल व तपशिलासह अभ्यास करण्याची गरज आहे, हा दृष्टिकोन समोर ठेवून सदर लेखाची मांडणी करण्यात आली आहे. नेटवर्क ऐतिहासिक पाश्र्वभूमी यू.एस. डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने १९६० साली स्थापन केलेले नेटवर्क हे पहिले नेटवर्क होय. त्यास ‘अर्पाटनेट’ म्हटले गेले. या नेटवर्कमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संगणकांमध्ये संवाद होऊ शकतो हे सिद्ध झाले. अर्पानेटचे रूपांतर आज जगप्रसिद्

ने टवर्किंग डिव्हायसेस

ने टवर्किंग डिव्हायसेस नेटवर्कचे प्रकार कोणते ते आपण मागच्या लेखात पाहिले. LAN , MAN , WAN  हे प्रकार नेटवर्क किती जागेमध्ये तयार केले आहे त्यावरून आले आहेत .  नेटवर्कमध्ये संदेशवहनासाठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते . १ .  इथरनेट नेटवर्क  -  यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते .  यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते . २ .  वायरलेस नेटवर्क  -  यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते . ३ .  फायबर ऑप्टिक नेटवर्क  -  यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते  . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते . कोणत्याही ठिकाणी नेटवर्क तयार करण्यासाठी गरज असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची ज्याला  नेटवर्किंग डिव्हायसेस  असे म्हंटले जाते .  नेटवर्किंग डिव्हायसेस कोणती  , त्यांचे प्रकार  ,  उपयोग यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत . १ .  नेटवर्क कार्ड  -  आपला संगणक नेटवर्कला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो .  यालाच  LAN card , LAN adapter  अशी वेगवेगळी नावे आहेत  .  नेटवर्क कार्ड वेगवेगळ्या प्रक

Automation

ç®çb[ Jçíiççvçí çÆJçkçÀçÆmçlç nçíCççN³çç cçççÆnlççÇ lçb$ç%ççvç #çí$ççlç YççjlççlççÇuç mçbiçCçkçÀ lçb$ç%ççbvççÇ Dççhçuçí kçÀçÌMçu³ç çÆvçç|JçJççohçCçí çÆmç× kçíÀuçí Dççní,lçjçÇ nçÇ kçÀçnçÇ #çí$ççblç DççhçCç mçbiçCçkçÀç®çç hçájímçç Jççhçj mç᪠kçíÀuçíuçç vççnçÇ. mçbiçCçkçÀçcçáUí hçá<kçÀU vçJççÇ ÒçkçÀçj®ççÇ cçççÆnlççÇ GhçuçyOç PççuççÇ Dççní. Dççlçç ³çç®ç lçb$çç®çç Jççhçj kçÀªvç ûçbLççuç³çç®çí mçbiçCçkçÀçÇkçÀjCç ®ççuçÓ Dççní. Lççí[kçw³ççlç Dçmçí kçÀçÇ, mçbiçCçkçÀçÇkçÀjCççcçáUí mJç³çb®ççÆuçlç ûçbLççuç³çí DççÆmlçlJççlç ³çílççÇuç. vçJJçoçÇ®³çç oMçkçÀçlç mç᪠PççuçíuççÇ ûçbLççuç³ççb®³çç mçbiçCçkçÀçÇkçÀjCçç®ççÇ ÒççƬçÀ³çç DçpçÓvçnçÇ Dçç³çDçç³çìçÇ cçábyçF& DçççÆCç kçÀçnçÇ ÒççÆmç× mçbmLççb®ççÇ ûçbLççuç³çí ³ççb®çç DçhçJçço JçiçUlçç mçJç&$ç ©pçuçíuççÇ vççnçÇ. Dçç@vçuççF&vç mçç\®çiç nç cçççÆnlççÇ lçb$ç%ççvç J³ççJçmçççƳçkçÀçlççÇuç hçjJçuççÇ®çç Mçyo Dççlçç ûçbLççuç³ç çÆJçéççlçnçÇ kçÀçvççÇ hç[Ó uççiçuçç Dççní. Jçíyç FbìjHçíÀmç ní mçç\®çiçmççþçÇ mìB[[& yçvçuçí Dççní. Dççhçu³ççuçç nJ

ग्रंथालय

Image
ग्रंथालय विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून ग्रंथालय  म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहीत वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृकश्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय ही असू शकते. आंतरजालाच्या उपलब्धतेमुळे गालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरही माहितीचा शोध घेता येतो. कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता माहितीतील वाढ ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे. Options अनुक्रमणिका १ इतिहास