Posts

Showing posts from March, 2013

UGC certificate:- News

http://epaper.bhaskar.com/ raipur/116/25022013/mpcg/1/

About UGC NET june 2012 Protest video 26th june 2012

http://youtu.be/ZM_NlhDAw5E http://youtu.be/lbB0bu-3kt0 http://youtu.be/wzZvrl71nPY http://youtu.be/MAZo9kapzCU     

कंपनी आणि कर्मचारी

    hi http://epaper.loksatta.com/c/ 819497?show=print

UGC forms panel to review NET efficacy

Image
UGC forms panel to review NET efficacy Anubhuti Vishnoi  Posted online: Wed Mar 06 2013, 01:22 hrs New Delhi :  The University Grants Commission (UGC) has formed a committee to check whether the National Eligibility Test (NET) is an effective mechanism to select candidates who came become reasonably good teaching professionals. The move comes after the UGC changed the NET to a test that is completely based on multiple-choice questions.Headed by Prof Yogendra Yadav, a UGC member, the committee has been asked to examine and assess the efficacy of the NET keeping in mind the student profile, the testing methodology involved and also the quality of candidates being churned out of the NET mechanism. “At heart is the issue that while the NET was introduced years back in a bid to ensure that certain minimum eligibility standards of quality are met by those entering the teaching profession, there has been no assessment ever since of whether or not the exam has been successful in

नवा अड्डा 'गुगल हँगआउट' जगभरातल्या नेटकरांमध्ये वेगाने लोकप्रिय होणारा

Image
नवा अड्डा 'गुगल हँगआउट' जगभरातल्या नेटकरांमध्ये वेगाने लोकप्रिय होणारा हे अड्डे शोधायचे कसे? गुगल प्लसच्या संकेतस्थळावर जाऊन वेगवेगळ्या विषयांसाठी जगभरातल्या लोकांनी उघडलेले हँगआउटस् सर्च करता येतात. तुमच्या आवडीच्या विषयातल्या अड्डय़ात तुम्हाला जॉइन व्हायचे असेल, तर तशी 'रिक्वेस्ट' पाठवावी लागते. त्या हँगआउटच्या अँडमिनीस्ट्रेटरने तुमची रिक्वेस्ट अँक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही त्या अड्डय़ात सहभागी होऊ शकता. स्वत:चा नवा अड्डा उघडायचा असेल तर? गूगल प्लसच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमचा नवा हँगआउट सुरू करता येतो. त्या अड्डय़ावर तुमच्या मित्रमंडळींना निमंत्रित करता येते. जगाच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेले नातेवाईक, मित्र, व्यावसायिक सहकारी यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळे अड्डे तयार करू शकता. गुगल हँगआउट म्हणजे काय?  गुगल प्लस ही सेवा आणि जी-मेल या गूगल मेलच्या वापरकर्त्यांसाठी ऑनलाइन एकत्र येण्याचा नवा अड्डा म्हणजे गूगल हँगआउट. ही एक ऑनलाइन कम्युनिटी असून, एकावेळी कम्युनिटीतले दहा जण व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून ऑनलाइन गप्पा करू शकतात. या गप्पा जिथे चालतात, तो (

परीक्षा नियंत्रकांना हटवा!

Image
परीक्षा नियंत्रकांना हटवा! पुणे। दि. ५ (प्रतिनिधी) परीक्षा विभागातील सर्व प्रकारच्या गोंधळाला परीक्षा नियंत्रकच जबाबदार आहेत, असा थेट आरोप करीत पुणे विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी 'परीक्षा नियंत्रकांना हटवा' अशी मागणी केली आहे. परीक्षा नियंत्रकांच्या विरोधात कर्मचार्‍यांनीच जोरदार मोहीम उघडली असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती स्थापन केली असून, परीक्षा नियंत्रकांनी १0 दिवसांच्या आत पदभार सोडला नाही तर त्याच्या निषेधार्थ विद्यापीठ बंद केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे आता कुलगुरू यावर काय निर्णय घेतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागलेले आहे. ऑनलाईन प्रवेशातील समस्या, परीक्षा प्रवेशपत्रावर येणारे चुकीचे विषय, निकालातील गोंधळ, उत्तीर्णांना अनुत्तीर्ण करणे, हजर असताना गैरहजर दाखवणे, निकाल वेळेवर न लागणे, या सार्‍या गोष्टींना परीक्षा नियंत्रकच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ऑक्टोबर २0१२ पासून परीक्षा विभागाचे कामकाज ऑनलाई

स्वबळावर चालणार्‍या अभ्यासक्रमांचा आढावा

Image
स्वबळावर चालणार्‍या अभ्यासक्रमांचा आढावा पुणे विद्यापीठाने नेमली समिती न चालणार्‍या अभ्यासक्रमांचाही लेखाजोखा जे अभ्यासक्रम केवळ नावाला सुरू आहेत व त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविलेली आहे, अशाही अभ्यासक्रमांचा एकत्रित आढावा घेण्यासाठी डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे न चालणारे, अगर काळाच्या प्रवाहात मागे पडलेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णयही विद्यापीठ स्तरावर घेतला जाण्याची शक्यता आहे. पुणे। दि. ५ (प्रतिनिधी) पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये स्वबळावर चालविल्या जाणार्‍या स्वयंसहायता अभ्यासक्रमांचा आढावा घेतला जात आहे. पुणे विद्यापीठाने त्यासाठी एक समिती नेमलेली असून, त्या माध्यमातून अशा अभ्यासक्रमांची सद्य:स्थिती समोर येईल. पुणे विद्यापीठात अनेक विभागांमध्ये सध्या असे अनेक अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र त्यांची सद्य:स्थिती काय, आर्थिकदृष्ट्या किती अभ्यासक्रम यशस्वी ठरलेले आहेत, त्यांना एकूण प्रतिसाद कसा आहे, एकूण विद्यार्थिसंख्या किती आहे, किती वर्षांपासून हे अभ्यासक्रम चालविले जातात

UGC set up comiteee

http://timesofindia. indiatimes.com/home/opinion/ edit-page/UGC-sets-up- committee-to-examine-whether- NET-exam-serves-any-purpose/ articleshow/18835795.cms -- 

ग्रंथालय अनुदानात ३0 कोटींनी वाढ

Image
ग्रंथालय अनुदानात ३0 कोटींनी वाढ कर्मचार्‍यांची संख्या, पुस्तकांची संख्या, मूलभूत सुविधा आणि इतर अनेक बाबींसंबंधीचे निकष या ९१४ ग्रंथालयांनी पूर्ण केलेले नसल्याचे आढळले. अन्य ३२८ ग्रंथालयांमध्ये काही प्रमाणात उल्लंघन आढळले त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. मुंबई। दि. ६ (विशेष प्रतिनिधी) राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आखत्यारित येणार्‍या १२ हजार ५00 ग्रंथालयांपैकी ९१४ अपात्र ठरली आहेत. राज्य मंत्रिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या तपासणी अहवालात ही माहिती देण्यात आली. ही ग्रंथालये आता बंद केली जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या अनुदानात ३0 कोटी रुपयांची वाढही करण्यात आली आहे. राज्य शासन मान्यताप्राप्त ग्रंथालयांना दरवर्षी ६0 कोटी रुपये अनुदान देते. ते वाढवून ९0 कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ग्रंथालयांसाठी आवश्यक असलेल्या निकषांचे ९१४ ग्रंथालयांनी संपूर्ण उल्लंघन केले असल्याचे महसूल खात्याने केलेल्या तपासणीत समोर आले. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि तपासणी अहवालाची सर्व मंत्र्यांना देण्यात आली. http://www.epaper

नेट'च्या ७ टक्के नियमावर प्रतिज्ञापत्र सादर करा

'नेट'च्या ७ टक्के नियमावर प्रतिज्ञापत्र सादर करा नागपूर। दि. ६ (प्रतिनिधी) विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा उत्तीर्ण होण्यासंदर्भातील नियमात वारंवार बदल केला जात आहे. आयोगाच्या नवीन नियमानुसार आता सर्वच विषयांतील पहिल्या ७ टक्के विद्यार्थ्यांनाच 'नेट'धारक समजण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. यूजीसीच्या मनमानी धोरणाविरुद्ध नागपूर खंडपीठात १३ वेगवेगळ्या रिट याचिका दाखल झाल्या आहेत. आयोगाने १८ सप्टेंबर रोजी 'नेट' उत्तीर्ण होण्यासंदर्भातील नवीन नियम जाहीर करून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरासरी ६५ टक्के, ओबीसी विद्यार्थ्यांना ६0 तर अन्य विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक केले. हा गुणवाढीसंदर्भातील अध्यादेश संकेतस्थळावर टाकण्यात आला, पण त्यावर कोणत्याही अधिकार्‍याची स्वाक्षरी नव्हती. यूजीसी कायद्यानुसार अशाप्रकारच्या दस्तऐवजावर अध्यक्ष किंवा संबंधित जबाबदार अधिकार्‍याची स्वाक्षरी असणे आवश्यक होते.विद्यार्थ्यांनी याविर

University of Pune's teacher training lauded

University of Pune's teacher training lauded Published: Thursday, Mar 7, 2013, 9:04 IST  By  DNA Correspondent  | Place: Pune | Agency: DNA Even as the report of recent survey carried out by Confederation of Indian Industry (CII) raps teachers and educators across the country for their apathy towards upgrading teaching techniques, the study praised University of Pune (UoP) for adopting e-culture in teachers’ training. The report, released by minister of state for human resource and development (HRD) Shashi Tharoor in New Delhi on February 26, is a critical analysis of the current teacher educator profile in India. The study has strongly criticised the inability of universities to modify/change the curriculum regularly. UoP head of department of education and extension Sanjeev Sonawane said, “We revised both BEd and MEd syllabi in 2008 and integrated the use of integrated computer technology (ICT) in teacher education. The revision of syllabi came after an e