Posts

Showing posts from April, 2014

आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या !!

Image
आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या !! आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना तीन गोष्टी जीवापाड प्रिय होत्या... त्यांचे पददलित बांधव, ग्रंथ आणि हा महान देश. त्यांना ज्ञानाची तृष्णा किती मोठी होती याचे वर्णन करण्यापेक्षा फक्त कल्पनाच करता येईल. कधी कधी तर ते खोलीच्या बाहेर पडत नसत की सूर्यप्रकाशही बघत नसत. अशा वेळी ते जिथे असतील तेथेच म्हणजेच अभ्यासिकेत, शयनकक्षात किंवा त्यांच्या ग्रंथसंग्रहालया त त्यांना चहा, कॉफी बिस्किटे दुपारचे किंवा सायंकाळचे भोजन त्यांना देवून  न्यावे लागत असे. काही वेळा कोणी त्यांना भेटायला आल्याचे आणि वाट पहात असल्याचे सांगितले तर ते बाहेर येत असत, कोण आले आहे ते बघत. त्याचे अभिवादन स्वीकारत आणि एकही शब्द न बोलता जागच्या जागी येवून बसत आणि अभ्यासात हरवून जात असत. भेटीला येणाऱ्यांना संकोचल्यासारखे व्हायचे, पण मनातल्या मनात सर्वांना हे पटत होते की त्यांचे एकाग्र चित्त आणि सखोल चिंतन यात व्यत्यय आणणे हे पाप आहे. कुठल्याही प्रकारे कुरबुर न करता 'बाबासाहेब जिंदाबाद' अशी घोषणा देत ते निघून जात असत. विचार संदर्भ- पुस्तकं 'काही आठवणी'

लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवावयाचे असेल तर

लोकशाही केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारात ठेवण्याची इच्छा असेल तर, आपण काय केले पाहिजे ! लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवावयाचे असेल तर माझ्या मते आपण जी पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, "आपली सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे" याचा अर्थ असा की "क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत". याचा दुसरा अर्थ असा की, सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्गही आपण वर्ज्य मानले पाहिजेत. सामाजिक व आर्थिक उद ्दिष्ट्ये साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे आपल्याला शक्य नव्हते तेव्हा आपण या "असनदशीर मार्गाचा अवलंब करणे योग्य होते. परंतु "सनदशीर" मार्गांनी आपली उद्दिष्टे साध्य करणे शक्य आहे तेव्हा असनदशीर मार्गाचा कोणी अवलंब केला तर ते कृत्य समर्थनीय ठरणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे अराजकाची उगमस्थाने होत. हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वर्ज्य करू तेवढे आपणाला अधिक हितावह ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५ नोव्हेंबर १९४९ नवी दिल्ली घटना समितीतील समारोपाचे भाषण

घटना समितीतील समारोपाचे भाषण

Image
अमेरिकेतील राष्ट्रांमध्ये जातिभेदाचा प्रश्न अस्तित्वात नाही. भारतामध्ये अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. याचे पहिले कारण हे की, जाती सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात. जाती देशहितविघातक आहेत याचे दुसरे कारण हे की, त्या परस्परात मत्सर व तिरस्कार उत्पन्न करतात. "राष्ट्र" या पदाला योग्य होण्याची आपणाला खरोखरच इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे "राष्ट्र" अस्तित्वात असते तेथे "बंधुभाव" निर्माण होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर "समता" व "स्वातंत्र्य" यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५ नोव्हेंबर १९४९ नवी दिल्ली घटना समितीतील समारोपाचे भाषण

भारतीय समाजव्यवस्था

Image
भारतीय समाजव्यवस्था जाती-उपजातींनी पोखरल्या गेली आहे. सर्वाँची जातीसाठी माती खाण्याची मानसिकता असल्याने मरण, जेवण, विवाह या गोष्टी जातीनिष्ठ होऊन जातात. यातून रोटीबंदी, बेटीबंदी अशा चूकीच्या अटी पाळण्यात येतात. जातीबाह्य चांगल्या प्रथांचा विचार करणेही पाप समजले जाते. सर्वांना घेऊन चालणारा, जातीभेद न पाळणारा येथे जातीभ्रष्ट ठरतो. कारण जातीच जातीच्या वैरी असतात. अशा वैमनस्यातून परस्पर गैरसमज वाढतात. यातूनच परकीय राजा चालतो पण स्वदेशी राजा नाकारल्या जातो. यामुळे समाज सतत दुभंगल् या जातो. त्यांच्यात कधीच एकजूट निर्माण होत नाही. या जातीभेदाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्य याविषयी आस्था, कळकळ कुणालाच वाटत नाही. कारण स्वराज्यात दुस-या जातीच्या हातात सत्ता गेल्यास आपल्या जातीचे काय होईल, ही चिंता वाटते, जातीद्वेषाला खतपाणी मिळते आणि द्वेषभावना पिढ्यान् पिढ्या सुरु राहते.. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Thank u- Sumedh Nagarale Like  ·   ·  Share  ·  88 4 19

DR.BABASAHEB AMBEDKAR "Our Founding Father Of Modern India"

Image
As an Indian and a youth, it is my pleasure & very Proud to share once again about most of the Unknown facts about "Our Founding Father Of Modern India" - REVOLUTIONARY DR.BABASAHEB AMBEDKAR. It is my humble request to all, please share to everyone, after read it. 1. Only an Indian who Top in Top world 1st talented person, according to Cambridge University, England 2011. 2. Prof. Amartya Sen, 6th Indian to get Prestigious Nobel Prize winning economist, claims,"Dr.Ambedkar is my Father in Economics." 3. He resigned from the post of the first Law Minister of India when his Noble 'Hindu Code Bill' a women's Rights for Indian Women dropped by then Prime Minister Nehru.But None of the women’s organisation talks about it and the contribution of Dr.Babasaheb for women empowerment in India & was a lot. For three years, he fought to get the Bill passed. It spoke of giving back dignity to Indian women and giving equal rights to boys and girls. The ort

हिन्दू कोड बिल सितम्बर 1951

Image
बाबासाहेब डॉ. आम्बेडकर, अकेले चले हिन्दू कोड बिल सितम्बर 1951 में संसद में पेश किया गया ब्राम्हणो के बड़े-बड़े नेता जिसमे सरदार वल्ल्भ भाई पटेल ने डॉ. आम्बेडकर के  खिलाप जन आक्रोश तैयार किया, संसद के चारो और पोलिस खड़ी थी, उत्तेजित वल्ल्भभाई पटेल, डॉ. मुखर्जी कि सहयोगी महिलाये सवेरे से ही डॉ. आम्बेडकर का विरोध कर रही थी और दूसरी ओर डॉ. आम्बेडकर को धमकाने के लिए बंदुक कि गोलियो कि आवाज संसद के परिसर में गूंज रही थी तभी डॉ. आम्बेडकर ने हिन्दू कोड बिल पास करने के लिए फौलादी ताकत लगाईं और डंके कि चोट पर ब्राम्हणवाद के देवीदेवता राम औऱ सीता के काल्पनिक पाडखंड का खुले आम संसद के भितर चुनौती देकर सच्चाई को रखा यह उनकी फौलादी ताकत औऱ विद्धवता थी! डॉ. आंबेडकर को नाही वोट खिसकने कि चिंता थी और नाही बढ़ने कि उनका एक मात्र लक्ष ब्राम्हणवाद कि जातियो में जकडी मानसकिता में बदलाव और यह बदलाव 1956 में करने सफल भी हुए! महिलाओं के हित में यह बिल पास नही हुंऑ इसके लिये वल्ल्भभाई पटेल एवं डॉ. मुखर्जी दोषी है! बाबासाहेब डॉ. आम्बेडकर के पास आधुनिक संसाधन नहीं थे, नाही उनके पास मोबाइल था, नाही

sidharth

Image

Photo

Image

Picture of Babasaheb

Image

गौतम बुद्ध

Image
विश्व के प्राचीनतम धर्मों में से एक बौद्ध धर्म  के प्रवर्तक थे।  शाक्य  नरेश शुद्धोधन के घर जन्मे सिद्धार्थ विवाहोपरांत नवजात शिशु राहुल और पत्नी यशोधरा को त्यागकर संसार को जरा, मरण और दुखों से मुक्ती दिलाने के मार्ग की तलाश में रात में राजपाठ छोड़कर जंगल चले गए। वर्षों की कठोर साधना के पश्चात बोध गया (बिहार) में बोधी वृक्ष के नीचे उन्हें ज्ञान की प्राप्ति हुई और वे सिद्धार्थ से बुद्ध बन गए। अनुक्रम    [ छुपाएँ ]  1   जीवन वृत्त 1.1   शिक्षा एवं विवाह 1.2   विरक्ति 1.3   महाभिनिष्क्रमण 1.4   ज्ञान प्राप्ति 1.5   धर्म-चक्र-प्रवर्तन 1.6   महापरिनिर्वाण 2   उपदेश 3   बौद्ध धर्म एवं संघ 4   गौतम बुद्ध - अन्य धर्मों की दृष्टि में 4.1   हिन्दू धर्म में 5   इस्लाम में 6   सन्दर्भ 7   वाह्य सूत्र जीवन वृत्त [ संपादित करें ] उनका जन्म 483 और 563 ईस्वी पूर्व के बीच शाक्य गणराज्य की तत्कालीन राजधानी कपिलवस्तु  के निकट  लुंबिनी,नेपाल  में हुआ। [1]  लुम्बिनी वन नेपाल के तराई क्षेत्र में कपिलवस्तु और देवदह के बीच नौतनवा स्टेशन से 8 मील दूर पश्चिम में रुक्मिनदेई ना