त्यागमूर्ती माता रमाई

त्यागमूर्ती माता रमाई
बाबासाहेबांना म्हणतात....
सोन्याहून आहे सोनं माझ्या कुंकवाचं लेणं
रमा बोले साहेबाला मला नको ते दागिनं ||धृ||
हट्ट दागिन्यासाठी केला होता मी जरी
पुरवुनी तुम्ही तो दिली जाणीव खरी
पती हाच दागिना मी दुजा ना मागिनं ||१||
कुंकवाच्या नात्यानं तुम्ही सांगितलं हे
पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे
मरपातुर मी तुमच्या या शब्दाला जागीनं ||२||
काळजीने तुमच्या जीव माझा झुरावा
बाळ राजनंदाच देईल हा पुरावा
यशासाठी तुमच्या मी माझं मीपणं त्यागीनं ||३||
सप्रेम जय भिम

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह