डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा :
१.The Evolution of Provincial Finance in British India. - P.S. King & Co, London
२.Castes in India : Their Mechanism, Genesis and Development - Indian Antiquary, May 1917
३.A Review of Bertrand Russell's 'Principles of Social Reconstruction' - Journal of Indian Economic Society, March 1918.
४.'Problem of the Rupee' - 'History of Indian Currency and Banking', May 1947.
५.'Anohilation of Castes' - 15 May, 1936.
६.'Thoughts on Pakistan' - 1940, Second revised edition was published under the title 'Pakistan or the Partition of India' in 1945
७.'Ranade, Gandhi and Jinnah' - First published in book form in 1943.
८.'What Congress and Gandhi have done to the untouchables' - June 1945.
९.'Who were the Shudras?' - Thacker and Co. Bombay, 1946
१०.'The Untouchables' - Amrit Book Co. New Delhi, October 1948.
११.'Maharashtra as a Linguistic Province' - Thacker & Co. Bombay, 1948.
१२.'The Buddha and His Dhamma' - 1957
१३.Dr. Ambedkar's unpublished books published by Government of Maharashtra.
 
  1. Philosophy of Hinduism - 1987
  2. Buddha or Karl Marx
  3. Riddles in Hinduism
  4. Pali Grammar - 1998
  5. Pali Dictionary
१४.‘बुद्ध पूजा पाठ’ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १९५६.
१५.पाकिस्तान अर्थात भारताची ङ्गाळणी - रघुवंश प्रकाशन पुणे, १९४०.
१६.डॉ. आंबेडकर यांची पत्रे - संपादक : शंकरराव खरात, ठोकळ प्रकाशन पुणे, १९६१.
  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे -
  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केलेले खंड पुढीलप्रमाणे-
१७.खंड-१ : भारतातील जाती आणि इतर ११ निबंध
१८.खंड-२ : मुंबई विधीमंडळामध्ये डॉ.आंबेडकर
१९.खंड-३ : हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान
२०.खंड-४ : हिंदूधर्मातील कूटप्रश्‍न
२१.खंड-५ : अस्पृश्य आणि अस्पृश्यता
२२.खंड-६ : रुपयाचा प्रश्‍न
२३.खंड-७ : शुद्र पूर्वी कोण होते?
२४.खंड-८ : पाकिस्तान
२५.खंड-९ : गांधी आणि कॉंग्रेस यांनी अस्पृश्यांचे काय केले?
२६.खंड-१०: मजूर मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२७.खंड-११ : बुद्ध आणि त्यांचा धम्म
२८.खंड-१२ : अप्रकाशित साहित्य
२९.खंड-१३ : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
३०.खंड-१४ (दोन भागात) : हिंदू कोड बिल
३१.खंड-१५ : कायदेमंत्री डॉ. आंबेडकर
३२.खंड-१६ : पाली व्यकरण आणि शब्दकोश
३३.खंड-१७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती - भाग १ ते ३
३४.खंड-१८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे- भाग १ ते ३
३५.खंड- १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता १९२०-१९२८
 (टीप- खंड १ ते १७ हे इंग्रंजी भाषेत तर खंड १८ व १९ हे मराठी भाषेत आहेत.)
३६.थॉटस् ऑन लिंग्विस्टिक स्टेटस् (भाषिक राज्यांबाबतचे विचार) - अनुवाद वि. तु. जाधव, पुनर्मुद्रण - संजय कोचरेकर, पँथर प्रकाशन.
. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके -
१.आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
२.आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
३.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
४.आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन.
५.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
६.आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
७.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
८.बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
९.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म. श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
१०.डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
११.महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
१२.आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
१३.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
१४.सरस्वतीचा महान उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अवचट पंडित काकासाहेब, सौभाग्य प्रकाशन, पुणे, १९९०.
१५.डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
१६.माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
१७.हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
१८.दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००४.
१९.आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
२०.ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
२१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
२२.संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
२३.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
२४.मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
२५.डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई.
२६.पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
२७.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
२८.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
२९.प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
३०.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
३१.डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
३२.डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
३३.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
३४.डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
३५.डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
३६.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
३७.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
३८.डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
३९.डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
४०.डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
४१.प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
४२.डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
४३.भीमप्रेरणा : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
४४.संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
४५.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
४६.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
४७.बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
४८.ज्योतीराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन.
४९.चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन.
५०.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
५१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
५२.गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
५३.विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
५४.डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशन तर्ङ्गे प्रकाशित).
५५.आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
५६.आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे.
५७.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
५८.आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल.

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह