बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट .
बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात
असतानाची गोष्ट .
त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके
घेण्यासाठी पैसे नसत . पुस्तकांशिवाय
अभ्यास कसा होणार म्हणुन त्यांनी एक
मार्ग अवलंबिला होता .ते दरोरज
ग्रंथालयातजात तेथिल पुस्तके मिळवुन
वाचीत . अभ्यास करत असत .जितका वेळ
ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यत ते तेथेच
वाचतबसत .वाचता वाचता त्याना भुकही लागे .
तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे . भूक
लागली म्हणजे गुपचुप कुणालाही नदिसेल असे
ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे
खायचे .एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने
बाबासाहेबांना पाव
खाताना पाहिले . ग्रंथपालाला थोडे
आश्चर्य वाटले . नंतर ग्रंथपालाने
त्याना जवळ बोलावले ग्रंथपाल
त्यांना म्हणाला 'मिस्टर हे ग्रंथालय आहे' .
ते समोरचे बोर्ड
बघा समोरच्या भितिवरचा 'सुचनावजा बोर्ड
होता तेथे काही खावु नये घाण करु नये
स्वच्छता राखा !.बाबासाहेबांनी
तो भितीवरचा फलक
पाहिला वाचला आणी मान
खाली घातली . हायेथला नियम
तुम्ही मोडला आहे . अपराध केला आहे .
तुम्हाला शिक्षा करावी लागेल
समजलात ? "ग्रंथपालाने
सांगितले" .'क्षमा करा'.यापुढे मी सुचनेचे
पालन करीन .उपाशी राहुन वाचन करीन
मग तर झाल . ? बाबासाहेब म्हणाले'अपराध
करणाऱ्याला क्षमा करता येत नाही '.
ग्रंथपाल'शिक्षा करा' पण 1विनंती आहे
बाबासाहेब'कोणती 'ग्रंथपालाने
विचारले,"माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद
करु नका . ग्रंथाशिवाय मी जगु शकत
नाही".म्हणून या व्यतीरिक्त
कोणतीही शिक्षा द्या .मी ती भोगायला तयार
आहे .बाबासाहेबांनी सांगितलेग्रंथाव
रील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल
मनातुन सुखावला.ग्रंथाच्या वेडाने
ग्रंथपाल भारावुन गेला . म्हणाला '
मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासुन
माझ्याबरोबर जेवायचे
ही तुम्हाला शिक्षा आहे' . मी तुमचे जेवन
आणीत जाईन.गोऱ्या ग्रंथपालाने
सुनावलेली शिक्षा एकुन बाबासाहेबांचे
डोळे पाणावले..
जय भीम
असतानाची गोष्ट .
त्यावेळी त्यांच्याकडे पुस्तके
घेण्यासाठी पैसे नसत . पुस्तकांशिवाय
अभ्यास कसा होणार म्हणुन त्यांनी एक
मार्ग अवलंबिला होता .ते दरोरज
ग्रंथालयातजात तेथिल पुस्तके मिळवुन
वाचीत . अभ्यास करत असत .जितका वेळ
ग्रंथालय उघडे राहायचे तोपर्यत ते तेथेच
वाचतबसत .वाचता वाचता त्याना भुकही लागे .
तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे . भूक
लागली म्हणजे गुपचुप कुणालाही नदिसेल असे
ग्रंथपालाची नजर चुकवून पावाचे तुकडे
खायचे .एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने
बाबासाहेबांना पाव
खाताना पाहिले . ग्रंथपालाला थोडे
आश्चर्य वाटले . नंतर ग्रंथपालाने
त्याना जवळ बोलावले ग्रंथपाल
त्यांना म्हणाला 'मिस्टर हे ग्रंथालय आहे' .
ते समोरचे बोर्ड
बघा समोरच्या भितिवरचा 'सुचनावजा बोर्ड
होता तेथे काही खावु नये घाण करु नये
स्वच्छता राखा !.बाबासाहेबांनी
तो भितीवरचा फलक
पाहिला वाचला आणी मान
खाली घातली . हायेथला नियम
तुम्ही मोडला आहे . अपराध केला आहे .
तुम्हाला शिक्षा करावी लागेल
समजलात ? "ग्रंथपालाने
सांगितले" .'क्षमा करा'.यापुढे मी सुचनेचे
पालन करीन .उपाशी राहुन वाचन करीन
मग तर झाल . ? बाबासाहेब म्हणाले'अपराध
करणाऱ्याला क्षमा करता येत नाही '.
ग्रंथपाल'शिक्षा करा' पण 1विनंती आहे
बाबासाहेब'कोणती 'ग्रंथपालाने
विचारले,"माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद
करु नका . ग्रंथाशिवाय मी जगु शकत
नाही".म्हणून या व्यतीरिक्त
कोणतीही शिक्षा द्या .मी ती भोगायला तयार
आहे .बाबासाहेबांनी सांगितलेग्रंथाव
रील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल
मनातुन सुखावला.ग्रंथाच्या वेडाने
ग्रंथपाल भारावुन गेला . म्हणाला '
मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासुन
माझ्याबरोबर जेवायचे
ही तुम्हाला शिक्षा आहे' . मी तुमचे जेवन
आणीत जाईन.गोऱ्या ग्रंथपालाने
सुनावलेली शिक्षा एकुन बाबासाहेबांचे
डोळे पाणावले..
जय भीम
Comments
Post a Comment