।। व्यथा बाबासाहेबांची ।।
।। व्यथा बाबासाहेबांची ।।
समाजः बाबासाहेब झोपले नाहीत अजून ।
बाबासाहेबः नाही बाळा तू झोप ।
समाजः पण तुम्ही ऐवढे का जागत आहात ।
बाबासाहेबः तु अंधविश्वास व गुलामगिरीच्या काळोख्यात अजुनही जकडलेला आहेस त्यामुळे मला झोप नाही येणार ।
समाजः बाबासाहेब पण मला आई आहे बाप आहे मुलं आहेत नातेवाईक गणगोत्र आहे मला त्यांचीही काळजी आहे ।
बाबासाहेबः अच्छा चांगली गोष्ट आहे कारण मला या गोष्टींचा अनुभव नाही कारण मला जन्म दिल्यानंतर आई गेली, वयात आलो वाटल वडीलांचा आधार मिळेल पण वडीलही गेले, लग्न झाले पण या समाज परिवर्तनाच्या लढाइत गुंग असल्यामुळे लग्नानंतर झालेल्या मुलांचे आजारपण सुध्दा दुर नाही करू शकलो त्यामुळे ती ही सोडुन गेली वाटलं पत्नी साथ देईल ती पण सोडुन गेली, वाटलं माझी कैफीयत एकुण ज्यांच्या हक्का साठी लढतोय ते अंदोलन पुढे नेतील पण ते ही आज स्वार्थि आणि लाचार झाले आहेत ।
समाजः बाबासाहेब आम्हाला माफ करा आम्ही चुकलो ।
बाबासाहेबः मी तुम्हाला धम्म दिला त्याचा तुम्ही धर्म केलांत माझे अंदोलन पुढे नेण्या ऐवजी माझा जयजयकार करत बसलात ।
"उठा जागे व्हा समस्त बहुजन समाजाला जागे करा या देशाची शासनकर्ता जमात बना 'शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघ बनून जगा' किती जगलात ते महत्त्वाचे नाही, पण कसे जगलात ते महत्त्वाचे आहे "
https://www.facebook.com/photo.php?fbid=10202761095202029&set=gm.878565085493805&type=1&theater

Comments
Post a Comment